Featured

What is the summary of ikigai?Time Management Skills | Our selling strategy |



Published
आमच्या प्रगत आणि विनामूल्य डिजिटल मार्केटिंग कोर्ससह आजची सर्वात मागणी असलेली कौशल्ये जाणून घ्या. या कोर्समध्ये एसइओ, एसईएम, ईमेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग, इन्फ्लुएंसर मार्केटिंग यासारख्या सर्व महत्त्वाच्या मॉड्यूल्सचा समावेश आहे. प्रारंभ करण्यासाठी हे एक आदर्श डिजिटल मार्केटिंग ट्यूटोरियल आहे!
कुशल लोकांसाठी भरभराटीचे करिअर, डिजिटल मार्केटिंग हा ऑनलाइन व्यवसायांच्या वाढीचा कणा बनला आहे. तुम्ही विद्यार्थी, नोकरी शोधणारे, व्यावसायिक किंवा व्यवसायाचे मालक असाल, हा मोफत डिजिटल मार्केटिंग कोर्स तुम्हाला आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात मदत करेल.

या कोचिंग मध्ये आपणास डायरेक्ट सोलुशन दिले जाईल. न लागणाऱ्या अवांतर अशा विषयांवर चर्चा केली जाणार नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी *डिजिटल मार्केटिंगचा कसा उपयोग केला जाईल* या एकमेव विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
यामध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेज द्वारे किंवा ऑडिओ तसेच व्हिडिओ आणि *वेबिनारद्वारे* वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
हे कोचिंग तयार करताना तुम्ही डिजिटल *न होण्याची* सर्व कारणे विचारात घेतली आहेत व त्यावर सोलुशन दिले जाणार आहे.
या कोचिंगच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक पासून सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर कसा करावयाचा? त्यासाठी पोस्ट कशा बनवायच्या? त्या कशा वायरल करायच्या? व आपल्यापर्यंत ग्राहक कसा खेचून आणायचा या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच स्वतःची वेबसाइट तयार करेपर्यंत संपूर्ण ज्ञान दिले जाईल.
*हे संपूर्ण मार्गदर्शन विनामूल्य केले जाणार आहे*
हे सर्व कोचिंग इंटरॅक्टिव्ह आहे. प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेणे आवश्यक आहे. दिलेल्या सर्व सूचनांचे पालन प्रत्येकाने करावे. हे कोचिंग तुम्हाला तुमच्या वेळेनुसार शिकता येणार आहे. तरीही रोज दिलेला टास्क रोजच्या रोज पूर्ण केल्यास तुमचा व्यवसाय लवकरच डिजिटल होईल. भरपूर शिकता येणार आहे.
रोज नवीन शिका,
रोज प्रगती करा.

*"मिशन 20 K"*
*उद्देश* :- २०,००० मराठी बंधू-भगिनींना आणि व्यवसायिकांना, *स्मार्ट उद्योजक* बनवणे
Category
Management
Be the first to comment