National Disaster Management: केंद्रानं दिलेल्या आपत्ती निवारण निधीचा राज्याकडून पूर्ण खर्च नाही!

2 Views
Published
ओला दुष्काळ, पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून फारशी मदत होत नाही. कारण केंद्र सरकार निधी देत नाही अशी ओरड महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत असतात. परंतु केंद्र सरकारने दिलेला राष्ट्रीय आपत्ती निवारणचा निधी राज्य सरकारने अद्याप पूर्ण खर्च केला नसल्याची बाब समोर आली आहे.
Category
Management
Be the first to comment