Featured

LIVE Union Budget 2024 Speech LIVE: Income Tax, GST बद्दल Nirmala Sitharaman यांचं भाषण पाहा लाईव्ह



Published
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला अखेरचा अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर आज देशाचं लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाकडे आहे.

पाहा त्या आज काय काय घोषणा करतात, त्यांच्या अंतरिम बजेटमध्ये.

#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi
Category
Management
Be the first to comment